बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून इतर सर्व रस्ते सील बंद करून मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील एकच मार्ग खुला ठेवला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन …
Read More »Recent Posts
खानापूरात ७ जानेवारीपासून शिवगर्जना महानाट्य
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घोडे, हत्ती, उंट याच्यासह ३५० कलाकारांनी सादर करण्यात येणारे शिवगर्जना एतिहासिक नाट्य श्री महलक्ष्मी ग्रूप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर येत्या दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत असे चार दिवस तालुक्यातील जनतेला मोफत नाट्य …
Read More »कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
निपाणी : बेळगावात सोमवारपासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी येणार असलेल्या खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta