Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

परिस्थितीवर मात केल्यास जीवनात यश

ऍड. अविनाश कट्टी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आपल्या परिस्थितीला दोष देत शिक्षणातून माघार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा भरकटले जात आहे. अशा परिस्थितीत बदलमुख येथील गवंडी कामगारांची मुलगी जानकी कांबळे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले …

Read More »

कोल्हापूरात घुमला सीमावासीयांचा बुलंद आवाज!

  महाविकास आघाडीतर्फे शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध कोल्हापूर : कर्नाटक सरकारच्या विरोधात तसेच महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी …

Read More »

निशाणी कुलूप, चावी दिल्लीत; सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

  मुंबई : आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचा अशीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मात्र, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? हा आमचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कठोर भूमिका घेतली …

Read More »