निपाणी (वार्ता) : मार्गशीष पोर्णिमेचे अवचित्य साधून ‘लाईट हाऊस फाऊंडेशन’ व ‘भिससंदेश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राहूल मुगळे यांच्या सैजन्याने आंबेडकर नगरात शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर , ॲड. आर. बी. थरकार यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी, आपल्याला स्वावलंबी व सक्षम व्हायच असेल …
Read More »Recent Posts
निपाणीतून काकासाहेब पाटील संपूर्ण ताकदीने लढणार
माजी मंत्री विरकुमार पाटील : शिरगुप्पी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी निपाणी : २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार आहेत. काकासाहेब पाटील हे संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आपली प्रमुख लढाई ही भाजपाशीच होणार असून आपण सर्वांनी काकासाहेब पाटील व काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे राहावे, असे आवाहन माजी …
Read More »हलगा मराठी शाळेच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : हलगा (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी अवधूत प्रमोद सुतार याने नुकताच पार पडलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत भाग घेऊन मात काम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी बक्षिस समारंभ वितरण कार्यक्रमात जिल्हा अक्षरदासोह अधिकारी व खानापूर तालुक्याचे माजी बीईओ लक्ष्मणराव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta