बेळगाव : सीमा प्रदेशातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे सीमाप्रश्न समन्वयक मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी बेळगावला येणार आहेत. परंतु कर्नाटक सरकारने त्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू केले आहेत, यामुळे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होणार आहे. याबाबत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांना लिहिलेल्या …
Read More »Recent Posts
सीमा समन्वय मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता
राज्य सरकार माघार घेणार? बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये, यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्याची माहिती, सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याची सूत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे.
Read More »तुरमुरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : तुरमुरी येथील युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रामराज्य” ट्रॉफीचे उद्घाटन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी गाम पंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव होते. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील. तुरमुरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta