Saturday , June 6 2026
Breaking News

तुरमुरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : तुरमुरी येथील युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रामराज्य” ट्रॉफीचे उद्घाटन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी गाम पंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव होते.

यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील. तुरमुरी ग्रा. पं. सदस्य सुरेश राजुकर. एल. वाय. लाळगे सर, एल. आर मासेकर. आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *