खानापूर : बेळगाव – पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि. 1 सप्टेंबर) पहाटेपासून ठप्प झाली आहे. जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प …
Read More »Recent Posts
मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ बेळगावात मराठ्यांचा एल्गार!
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाने आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती …
Read More »दसरा क्रीडा, खुला गट महिला कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम क्रमांकासह अव्वलस्थानी!
खानापूर : कर्नाटकातील दसरा क्रीडा महोत्सवाला अन्यनं साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्नाटकातील खेळाडूंना खेळाचे भक्कम व्यासपीठ मिळते हे सर्वश्रुत आहे. येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रिडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून कबड्डी खेळात महिला ओपन गटात मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील खेळाडूनी जलद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta