Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

सिद्राय होनगेकर नूतन एसडीएमसी अध्यक्ष

  बेळगाव : मण्णूर (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा सुधारणा समितीच्या एसडीएमसी नूतन अध्यक्षपदी सिद्राय होनगेकर यांची निवड करण्यात आली आहे. मण्णूर येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सीएसी कमिटीचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एसडीएमसी समितीची पुनर्रचना बैठक आज बुधवारी सकाळी पार पडली. याप्रसंगी …

Read More »

जिल्ह्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धा : अनिल पोतदार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली बेळगाव येथे कार्यरत असलेल्या जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे महांतेश नगर येथील जिल्हा सहकारी दूध संघाच्या सभागृहात यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. अनिल पोतदार यांनी पत्रकार …

Read More »

युवा नेते उत्तम पाटील युवा शक्तीचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर  येथे उत्तम पाटील युवा शक्तीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतासह मान्यवरांचा सत्कार माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत शेंडूर येथील श्री जय भवानी मुलींच्या लेझीम पथकाने प्रथम …

Read More »