कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, याचिका फेटाळली बंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्या सहयोगी किंवा संलग्न संघटनांना ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी पीएफटी कार्यकर्ते नसीर पाशा यांनी त्यांच्या पत्नीमार्फत …
Read More »Recent Posts
खानापूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन बोर्डिंग बांधण्यात आले असले तरी त्यामध्ये गेली दीड-दोन वर्ष विद्यार्थ्यांना त्या बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अजूनही …
Read More »लम्पिसदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी
भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांचे पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना निवेदन बेळगाव : शेतकरी व पशुपालकांसाठी त्रासदायक ठरलेल्या लम्पिसदृश्य जनावरांच्या कातडीवरील गाठीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी पशुकल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुलेर यांना देण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta