Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात जेडीएस पक्षाचा मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते. तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा …

Read More »

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

  मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविकास आघाडी सरकार काळात तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा जयंत …

Read More »

सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या न्याय भूमिकेचा बोम्मईंना साक्षात्कार

  राज्य पुनर्रचना तत्वाच्या पायमल्लीचाच विसर, दिल्लीत वकीलांशी चर्चा बंगळूर : सीमावादावर महाराष्ट्राविरुद्ध कायदेशीर लढाईस कर्नाटक सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नवीदिल्लीत बोलताना “चांगले परिणाम” होण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यघटना आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार राज्याची भूमिका न्याय्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, परंतु सीमाभागाच्या बाबतीत राज्य पुनर्रचनेच्या तत्वाचीच पायमल्ली …

Read More »