Saturday , November 7 2026
Breaking News

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता ही जबाबदारी खासदार माने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *