Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

…तर कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही!

  जत तालुक्यातील आता उमराणी ग्रामस्थांचा जाहीर इशारा, तिकोंडीत बोम्मईंचा फलक सांगली : सहा महिन्यांच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर कर्नाटकात सामील होण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा जाहीर इशारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उमराणी ग्रामस्थांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्मंत्री बसवराज बोम्मई यांचा अभिनंदन ठरावही ग्रामस्थ …

Read More »

सीमावादाचा फटका कानडी विठ्ठलभक्तांना; रात्रीतून चोरून प्रवास करत भाविक पोहोचताहेत पंढरीत

  पंढरपूर : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे सध्या दोन्ही राज्यातील वातावरण अतिशय कलुषित झाले आहे. याचा फटका कानडी विठ्ठल भक्तांना बसू लागला आहे. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण बिघडत चालल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. अशातच महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर जाऊन प्रवासी …

Read More »

मुंबईमधील हल्ल्यातील शहिदांना अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अभिवादन

निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११  हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश …

Read More »