बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …
Read More »Recent Posts
सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी!
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचे ऑन रेकॉर्ड वकील शिवाजीराव जाधव यांनी शुक्रवारी सीमाप्रश्नी तातडीने सुनावणी घेण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या आनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाटकाने …
Read More »कित्तूर तहसीलदार लोकायुक्तांचा जाळ्यात
बेळगाव : कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगी व लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले असून त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका जागेच्या व्यवहारात खाते बदल करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपातून ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta