Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव

  सोलापूर  : मागच्या चार दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजणक वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यानंतर पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही आमचाच भाग असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांना भोगावा …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 8 जानेवारीला निकाली कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते होणार आहे, तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन!

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे. या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. …

Read More »