बेळगाव : सरकारने विकासाच्या नावे शेतकरीच संपवायचा विडाच उचलल्याने आता संपूर्ण कर्नाटकातील शेतकरी सुपीक जमीनीतून बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास, रिंगरोड, हलगा येथील सांडपाणी प्रकल्प, बुडाचे अतिक्रमण, मोठमोठे प्रकल्प उभारणे त्याचबरोबर ऊसदर प्रश्नी मोठा विरोध तसेच आंदोलनं सुरु आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहेत. त्याचाच भाग …
Read More »Recent Posts
..तर आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवणार, पंढरपूरचे नागरिक आक्रमक
पंढरपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. एकीकडे याच प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरमधील स्थानिकांनी आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. पंढरपूर कॉरीडोरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा …
Read More »महाराष्ट्रात -कर्नाटक बससेवा तात्पुरती ठप्प
मुंबई : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या बसेस तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबादच्या दौंड गावात मराठी संघटनेने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील परिवहन बसेसवर काळी शाई लावण्यात आली असून, खबरदारीचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta