Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मेहनत आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग : प्रा. युवराज पाटील

  संजीवनी फौंडेशनच्या वतीने ज्योती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव : मेहनत आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग असून काळजात स्वप्न आणि मनगटात धमक असेल तर आपण कोणत्याही स्वप्नाला सत्याकडे घेऊन जाऊ शकता असे युवा व्याख्याते प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजिवनी फौंडेशन आयोजीत उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या …

Read More »

सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळाचा उपक्रम

  बेळगाव : उद्या होणाऱ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा निमित्त राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळातर्फे नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मोर्चाला येणाऱ्या नागरिकांसाठी १,००० टोपी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विशेषतः महिलांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम रमेश पावले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली आयोजित …

Read More »

लक्ष्मीनगर हिंडलगा येथील चोरी प्रकरणाचा छडा : दोघांना अटक; ८५ लाखांचे दागिने जप्त

  कॅम्प पोलिसांची कारवाई बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मोठ्या चोरीचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (रा. गणेशपुर) आणि जोतिबा गुंडू बेळगुंदकर अशी अटक केलेल्यांची …

Read More »