बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने काल शुक्रवारी शहरामध्ये पुन्हा एकदा रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) झाले. श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने …
Read More »Recent Posts
‘जय किसान भाजी मार्केट’ बंद केल्यास तीव्र आंदोलन करू!
बेळगाव : बेळगावातील खाजगी ‘जय किसान भाजी मार्केट’ बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. ‘बुडा’ च्या धोरणांचा निषेध करत आज जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मोहम्मद मन्नोळकर यांनी सांगितले की, …
Read More »राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा; ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा सायंकाळी प्रमुख पाहुणे व्हिजिलन्स खात्याचे उपआयुक्त सागर देशपांडे व तुकाराम बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या शुभहस्ते विजयी संघांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा व मेजर ध्यानचंद ट्रॉफी यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta