Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

सप्तसुरांच्या तालात, भजन गायन स्पर्धेचा शानदार शुभारंभ

  बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात भजनी मंडळांनी सुरेल स्वरात भजन आणि गवळण सादर करत …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

  मुंबई : सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण …

Read More »

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे चित्रकला व हस्तकला स्पर्धा उत्साहात

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित चित्रकला व हस्तकला स्पर्धा शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे श्री. बाळू बस्ती यांनी आपल्या मनोगत आतून कौतुक केले. …

Read More »