बेळगाव – बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स 51 व्या वर्षात …
Read More »Recent Posts
सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चा बेळगावच्या वतीने मनोज जरांगे -पाटील यांना जाहीर पाठिंबा!
बेळगाव : सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहात. आपले हे आंदोलन मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या उपोषणामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाची मागणी अधिक तीव्रपणे चर्चेत आली आहे. आम्ही बेळगाव येथील मराठा समाजाचे सदस्य, …
Read More »सकल मराठा समाजाचा उद्या बेळगावात “मूकमोर्चा”
बेळगाव : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत या त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजानेही पाठिंबा जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 11 वा छ. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta