येळ्ळूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज-जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आणि रविवारी ‘छ. शिवाजी उद्याना’पासून सुरू होणार्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात बहुसंख्येने हजर राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी ए.पी.एम.सी. सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते. प्रारंभी श्री. प्रकाश …
Read More »Recent Posts
अनंत चतुर्दशीला शाळांना सुट्टी द्या : म. ए. युवा समिती सीमाभागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांना मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे प्राथमिक व माध्यमिक तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या सुट्टीचे दिवस भरुण काढण्यासाठी शनिवारी पुर्ण दिवस शाळा भरविण्याचा …
Read More »मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने सोमवारी मोफत आरोग्य-नेत्र तपासणी शिबीर
मण्णूर : येथील मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी मातोश्री सोसायटी गोजगे रोड, मण्णूर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. या शिबीरात रक्तदाब व मधुमेह चाचणी होणार आहे. तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta