Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात मुख्यमंत्र्याच्या होणाऱ्या आगमनाने जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे काम मार्गी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील अग्रीकल्चर कार्यालयासमोर रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर सीडीचे अर्धवट काम झाले होते. त्यामुळे जांबोटी क्राॅसवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र प्रथमच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बुधवारी दि. ९ रोजी खानापूर दौऱ्यावर येत असल्याने …

Read More »

निपाणीतील कुस्तीमध्ये शाहूपुरीचा राघू ठोंबरे विजेता

ऊरूसानिमित्त आयोजन :५५ चटकदार कुस्त्या निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पीर ऊरसानिमित्त मंगळवारी सायंकाळी येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात आयोजित जंगी कुस्ती मैदानामध्ये बानगे येथील कोल्हापूर मोतीबाग मधील पैलवान अरुण भोंगार्डे आणि शाहूपुरी तालमीचा पैलवान राघू ठोंबरे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लागली. त्यामध्ये अरुण बोंगार्डे याच्यात होऊन कोंदे …

Read More »

खानापूरात जनस्पंदन सभेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; ३० हजारहून अधिक उपस्थिती

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर उद्या बुधवारी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई जनस्पंदन सभेला उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनी तालुका भाजपच्या कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्याचे …

Read More »