Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक …

Read More »

अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा वर्धापन दिन

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने इंटरॅक्ट क्लब चा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिक शिरगुप्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देशमाने, संस्थेचे संचालक  महावीर पाटील होते. यावेळी स्वच्छता कार्यक्रम व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. …

Read More »

कार्तिक प्रबोधिनी एकादशीला तुळशी विवाह उत्साहात

शुभमंगल सावधान: इच्छुकांच्या लग्नकार्याला आता होणार सुरुवात निपाणी (वार्ता) : दिवाळीला धनधान्याच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. अशातच परतीचा पाऊस होऊन थंडीला सुरुवात झाली. त्यानुसार कार्तिक प्रबोधनी एकादशीला शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ५) सायंकाळी तुळशी विवाह सोहळा पार पडला. त्या निमित्ताने यंदाच्या लग्नाच्या हंगामातील पहिली मंगलाष्टिका नागरिकांच्या कानावर पडली. तुळशीचे …

Read More »