Sunday , September 20 2026
Breaking News

अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा वर्धापन दिन

Spread the love
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने इंटरॅक्ट क्लब चा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिक शिरगुप्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देशमाने, संस्थेचे संचालक  महावीर पाटील होते. यावेळी स्वच्छता कार्यक्रम व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थीनी प्रास्ताविकातून इंटरॅक्ट क्लबच्या आढावा घेतला. सचिन देशमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माणिक कोल्हापूरे, शीतल तेरदाळे यांनी मानोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *