Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी भाजपात येणार : माजी आमदार संजय पाटील

  बेळगाव : काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. तर भाजप हा उगवता सूर्य आहे सर्वजण उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होतात. बुडत्या जहाजावर कोणीही चढत नाही. आम.  लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे दोघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते, असे माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत राजकीय बॉम्ब …

Read More »

खानापूरात उद्या श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने खानापूर तालुका आयोजित खुला गट श्रीविठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता खानापूरातील केदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप, प्रगतशील शेतकरी पुन्नाप्पा बिर्जे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दीपप्रज्वलन …

Read More »

मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमाची सज्जता

वैचारिक विचारांचा होणार जागर : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) सायंकाळी चार वाजता महा पुरुषांच्या विचारांचा जागर  कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून आठ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार …

Read More »