खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) गाव पणजी- बेळगांव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र खेमेवाडी गावाला गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावाच्या नागरिकांची दिवाळी अंधारात गेली. अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे. त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे …
Read More »Recent Posts
आमदार रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता पुतण्याचा मृतदेह सापडला!
दावणगिरी : होन्नाळीचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता झालेल्या पुतण्याचा मृतदेह तुंगभद्रेच्या कालव्यात बंद कारगाडीत आढळला आहे. रेणुकाचार्य यांचे भाऊ एम. पी. रमेश यांचा मुलगा चंद्रशेखर हा चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात होन्नाळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर हा शिमोगा येथील गौरीगड्डे …
Read More »निपाणीत माकडाचा हैदोस
व्यवसायिकाचा घेतला चावा : दुकानातील साहित्याचीही नासधूस निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्याभरापासून निपाणी शहर आणि उपनगरात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. थेट व्यवसायिकांच्या दुकानात शिरून साहित्याची नासधूस करण्यासह नागरिकांचा चावा घेत आहेत. गुरुवारी (ता.३) सकाळी तासगावकर गल्ली (नरवीर तानाजी चौक) येथील रमेश हेअर ड्रेसर्स या दुकानात शिरून माकडाने हैदोस घातला. त्याशिवाय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta