Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सहकार विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कृषी कर्ज वाटप सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. राज्यात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8.69 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले …

Read More »

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, मराठा आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

  मुंबई : मराठा समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आज आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईत दाखल झाले आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव एकवटणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख …

Read More »

डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती …

Read More »