Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरमध्ये रयत संघटनेचा यल्गार

  नुकसान भरपाईसह ऊस दर निश्चित करा : तहसीलदारांना जैन यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर काळात अनेक घरे पडली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक …

Read More »

कोगनोळीजवळ पोलीस छावणीचे स्वरूप; शिवसैनिकांना प्रवेश बंदी

  कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याच दिवशी काळा दिन म्हणून साजरा करतात. यासाठी विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. …

Read More »

ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा डिसेंबरमध्ये

  बेळगाव : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना सातेरी यांनी …

Read More »