आजपासून उपोषण सुरू :५५०० दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हल्याळ येथील प्यारी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी हल्ल्याळमधील छत्रपती शिवाजी …
Read More »Recent Posts
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार; कर्नाटकात सावधगिरीचा इशारा
आरोग्य खात्याच्या खबरदारीच्या सूचना बंगळूर : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन स्ट्रेनचा नवीन उत्परिवर्ती बीक्यू.१ आढळून आला असून, आता राज्यातही चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सर्दी-खोकल्याची चाचणी करून अलगावमध्ये राहण्याचा सल्ला राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने लोकांना कोरोना नियमांचे सक्तीने पालन करावे, सामूहीक मेळाव्यापासून दूर …
Read More »चापगांवात गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : चापगांवात (ता. खानापूर) येथील गावकऱ्यांच्या संकल्पनेतून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकट क. पाटील (मा. पैलवान) चापगांव हे होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. यावेळी समुदाय भवनाचे उद्घाटन चापगांव ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta