Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार; कर्नाटकात सावधगिरीचा इशारा

  आरोग्य खात्याच्या खबरदारीच्या सूचना बंगळूर : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन स्ट्रेनचा नवीन उत्परिवर्ती बीक्यू.१ आढळून आला असून, आता राज्यातही चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्दी-खोकल्याची चाचणी करून अलगावमध्ये राहण्याचा सल्ला राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने लोकांना कोरोना नियमांचे सक्तीने पालन करावे, सामूहीक मेळाव्यापासून दूर …

Read More »

चापगांवात गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : चापगांवात (ता. खानापूर) येथील गावकऱ्यांच्या संकल्पनेतून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकट क. पाटील (मा. पैलवान) चापगांव हे होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. यावेळी समुदाय भवनाचे उद्घाटन चापगांव ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती …

Read More »

शिंदोळीत नुतन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : शिंदोळी (ता खानापूर) येथील ग्राम दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नुतन मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहुर्तावर नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई तसेच ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमोद कोचेरी, …

Read More »