Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

कित्तूर उत्सवातून घरी परतताना खानापूर येथील दोघांचा अपघाती मृत्यू

  बेळगाव : कित्तूर उत्सव आटोपून परतत असताना कारच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कित्तूर हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापुर तालुक्यातील करविनकोप्प गावातील बाळाप्पा तळवार (३३) आणि केराप्पा तळवार (३६) हे कित्तूरला उत्सवानिमित्त गेले होते. उत्सव आटोपून घरी परतत असताना …

Read More »

निपाणी परिसरात सूर्यग्रहण निरीक्षण

निरभ्र आकाशामुळे स्पष्टता अधिक: विज्ञान प्रेमींनी घेतला आनंद निपाणी (वार्ता) : देशात दिसणारे यंदाच्या वर्षातलं पहिलं  व शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मंगळवारी (ता.25) सायंकाळी निपाणीसह ग्रामीण भागात खगोल प्रेमींना मिळाली. आकाश निरभ्र असल्याने कोणताही अडथळा नसल्याने सूर्यग्रहण निरीक्षण अधिक चांगले करता आल्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. …

Read More »

बेळगांव व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाला गर्लगुंजी शेतकऱ्यांचा विरोध

  खानापूर (प्रतिनिधी) : धारवाड- बेळगाव व्हाया कित्तूर होणाऱ्या रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहण प्राथमिक नोटिसा दिलेल्या आहेत. आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी आहे, त्यासाठी गर्लगुंजी गावातील शेतकऱ्यांची विरोध दर्शविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी बैठकीत प्राथमिक बैठक घेऊन विरोध नोंदविला आणि आक्षेप नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, अशी चर्चा …

Read More »