बेळगाव : समाजात अनेक अवलिया भेटतात. काहीजण आपले छंद जोपासतात तर काही सामाजिक बांधिलकी जपतात. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपणारा एक अवलिया म्हणजे मन्नुर येथील प्रतिष्ठित व्यक्ती, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. आर. एम. चौगुले होत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील …
Read More »Recent Posts
मांजाने घेतला कोवळ्या बालकाचा जीव
बेळगाव : कोवळ्या मुलाचा पतंगाच्या मांजाने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी बेळगावातील जुने गांधीनगर येथे घडली. दिवाळी सणानिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत कपडे खरेदी करून वडगाव येथील मामाच्या घरी भेट देऊन नंतर वडिलांसोबत दुचाकीवरून आपल्या गावी हत्तरगी येथे जाणाऱ्या 6 वर्षीय बालकाचा घातक मांजाने बळी घेतला. गळ्यात पतंगाचा धारदार मांजा …
Read More »शिवाजीनगर येथील विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणी एक जण ताब्यात
बेळगाव : शिवाजी नगर बेळगाव येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 19 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या शिवाजी नगर 5 वा क्रॉस येथील प्रज्वल शिवानंद करिगार नावाच्या 16 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर त्याचा मृतदेह मुचंडी गावानजीक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta