Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्रामपंचायत होणार बेळगांव जिल्ह्यातील मॉडेल ग्रामपंचायत

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत प्रत्येक विकास कामांमध्ये सक्रिय आहे. विकासकामांना प्राधान्य देणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच प्रयत्नशील असते आणि या सगळ्याचा आढावा घेऊन येळ्ळूर ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास पाहता बेळगाव जिल्ह्यातून येळ्ळूर ग्रामपंचायतीला मॉडेल ग्रामपंचायत करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 …

Read More »

गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध दरवाढीसह बोनसही : उमेश देसाई

  बेळगाव : गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दिवाळीचे औचित्य साधून म्हैस व गाईच्या दूध दरात शुक्रवार दिनांक 21 पासून पुन्हा वाढ करण्यात आली. गाय दुधाला प्रति लिटर 3 रुपये 50 पैसे तर म्हैशच्या दुधाला 2 रुपये प्रति लिटर दरवाढीसह बोनसही देण्यात येणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश …

Read More »

ऊस दराच्या तोडग्यावर रयत संघटना आक्रमक

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन: मागण्यावर संघटना ठाम निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …

Read More »