खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेळगाव- कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला खुप मोठा अडथळा निर्माण होत आहे. याची जाणीव कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य …
Read More »Recent Posts
विविध मागण्यांसाठी कामगार विभागाच्या कार्यालयाला बांधकाम कामगारांचा घेराव
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत कडोली गावातील बांधकाम कामगारांनी बेळगावमधील कामगार विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. कामगार कार्डाकरिता अर्ज करूनही अर्जदार कामगाराला लवकर कार्ड मिळत नाही, तसेच ज्यांच्याकडे कामगार कार्ड आहे, त्यांना सरकारी सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार यावेळी बांधकाम कामगारांनी …
Read More »कारलग्यात घरावर झाड कोसळून नुकसान; माजी आमदार अरविंद पाटलांचे सहकार्य
खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta