निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …
Read More »Recent Posts
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश
यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …
Read More »फसवणूक, चोरी, वाहतूक कोंडीबाबत निपाणी पोलिसांकडून जनजागृती मोहीम
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta