सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला ट्रॅक्टरचे पूजन चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते होऊन संचालक आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यानंतर बोलताना चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, संघाचे सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील …
Read More »Recent Posts
स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १३० वर्षे
बेळगाव : स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते. त्या निमित्ताने रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी स्वामीजींनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत विवेकानंद स्मारकाला …
Read More »बाकनूर येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) महर्षी वाल्मिकी जयंती बाकनूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग प. नाईक होते. प्रारंभी वाल्मिकी फोटो पूजन बेळवट्टी ग्रा.पं अध्यक्ष म्हाळू मजकूर यांच्याहस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी अशोक मजकूर, पांडुरंग नाईक, रवळू गोडसे यांनी विचार व्यक्त करुन महर्षी वाल्मिकींच्या चरित्राची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta