Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

चन्नराज हट्टीहोळी यांचा उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

  बेळगाव : केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बुधवारी बेळगावात आयोजित केलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. रेल्वे विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांकडे दुर्लक्ष करून शिष्टाचाराचा भंग केला. या पार्श्वभूमीवर मी …

Read More »

गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर खड्डा बुजविण्यासाठी शेडूमिश्रीत माती, पीडब्लूडीचा निष्काळजीपणा

    खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या कणवीजवळील गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून महिना होत आला. मात्र खानापूर पीडब्लूडी खात्याने भर रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर भर शेडूमिश्रीत माती सोडून गेली आहे. खड्डा दुरूस्तीचे काम राहिले बाजुला या मातीच्या ढीगामुळे वाहतुकीला धोका झाला आहे. महिना ओलांडुन गेला तरी …

Read More »

हेम्माडगा- अनमोड रस्ता १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजीपर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »