Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्यास वाव

न्यायमूर्ती नागमोहन दास यांची अहवालावर प्रतिक्रीया बंगळूर : माझ्या अहवालात राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणातील वाढ ही एक “अपवादात्मक बाब” कशी आहे, हे प्रकरण समोर आले आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५० टक्के मर्यादा १९९२ च्या इंदिरा स्वाहनी प्रकरणात ओलांडण्याची हमी दिली आहे, असे न्यायमूर्ती एच. एन. नागमोहन …

Read More »

निपाणीत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी

तिरंग्याच्या वेशभूषा अभूतपूर्व शोभायात्रा : दर्ग्यामध्ये महाप्रसादाचे वाटप निपाणी (वार्ता) : येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अभुतपूर्व उत्साहात विविध उपक्रमांनीसाजरी करण्यात आली. सकाळी विशेष प्रार्थना होवून हजरत दस्तगीर साहेब दर्गाह मंडप येथून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. सदर पदफेरीत राष्ट्रध्वज तिरंगा वेषभुशेत शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला. …

Read More »

आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रा शांततेत पार पाडावी!

मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांचे आवाहन कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा तारीख ११ ते ‌१५ ऑक्टोंबर अखेर होणार आहे. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा आरकता माजू नये व यात्रा शांततेत पार पाडावी, असे आवाहन निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले. आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) …

Read More »