Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

  दुचाकी ६.५० लाखाचा मुद्देमाल जप्त : सहा महिन्यानंतर घटनेचा छडा निपाणी (वार्ता) : निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जत्राट- भिवशी मार्गावर ८ मार्च रोजी सराफी दुकान बंद करून जाणाऱ्या धोंडीराम विष्णू कुसाळे (रा.मांगूर) यांचा पाठलाग करून सहा दरोडेखरांनी त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटून उसाच्या शेतात पोबारा केला होता. तब्बल …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हिंदी स्पर्धांमध्ये अभिनंदन यश

  बेळगाव : बेळगाव येथील हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धांमध्ये पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाने पदवी पूर्व गटात दैदिप्यमान यश मिळविले आहे. हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ यश प्राप्त केले आहे. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरती गोरल हिचे वकृत्व …

Read More »

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सदैव कटिबद्ध : आमदार निलेश लंके

  बेळगाव : सीमाप्रश्न हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. आमदार निलेश लंके आज बेळगावला आले असता त्यांनी तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला सदिच्छा भेट दिली. बँकेचे चेअरमन, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत …

Read More »