Monday , December 15 2025
Breaking News

Recent Posts

हंचिनाळ येथे गणेश मंदिराच्या समुदाय भवनाचा स्लॅबचा शुभारंभ

  हंचिनाळ (वार्ताहर) : येथील गणेश मंदिराच्या भोजनालय व समुदाय भवनांच्या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव गणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मधुकर निंगूराम चौगुले हे होते. येथील वार्ड नंबर एक मध्ये गणेश मंदिर असून तेथे समुदाय भवनाची आवश्यकता होती याची दखल घेऊन …

Read More »

महात्मा गांधी जयंती निमित्त शेतकरी आंदोलनातील नेते कार्यकर्त्यांचा सन्मान

  निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नवी दिल्ली येथे तब्बल वर्षभर आंदोलन झाले होते. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधातील काळ्या कायद्याची दखल घेऊन शेतकरी विरोधी कायदा मागे घेतले. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर येथील महात्मा गांधी विचार संरक्षण मंच, मावळा कोल्हापूर, शिवराज मंच कागल यांच्यातर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील नेते भूपेंद्र …

Read More »

बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे दोघा युवकांचा पूर्ववैमनस्यातून खून

  बेळगाव (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत धोका युवकांचा निर्घृण खून झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात गुरुवारी रात्री घडली असून याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सुळेभावी येतील रणधिर महेश अलियास रामचंद्र मुरारी (वय २६), प्रकाश निगप्पा हुंकार पाटील (वय २४) या दोघा युवकांचा निर्घृण खून करण्यात आला …

Read More »