बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील नियोजित नूतन सार्वजनिक सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी दुपारी 2:00 वा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, ज्येष्ठ वास्तूशास्त्र अभ्यासक सतीश निलजकर, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, …
Read More »Recent Posts
संकेश्वरात विकासकामांचा शुभारंभ…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सर्व प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरोथान योजनेतून ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर विकास कामांचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, नगरसेविका शेवंता कब्बूरी, श्रीविद्या बांबरे, रिजवाना रामपूरे, तसेच अन्य …
Read More »श्री दुर्गामाता अदभूत दौड : ए. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान धर्माभिमान जागविण्याचे अदभूत कार्य केल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते आज श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. ए. बी. पाटील यांनी हातात ध्वज घेऊन दौडमध्ये आपला सहभाग दर्शविला. ते पुढे म्हणाले, श्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta