अंकली (प्रतिनिधी) : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण कोकण प्रदेश व कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून कर्नाटक राज्यातील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अलमट्टी जलाशयाची उंची 519 फुटांवरून 524 फुटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य असून त्या दृष्टीने आम्ही आधीच …
Read More »Recent Posts
बेळगाव जिल्ह्यात ६२०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची कमतरता
राजेंद्र वडर यांची माहिती : विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान निपाणी (वार्ता) : सरकार मोफत शिक्षण देत असल्याचे वाजागाजा करून सांगत आहे. पण प्रत्येक्षात शिक्षण खातेच सुस्त झाल्याचे दिसते. कारण बेळगाव जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून तब्बल ६२०० शिक्षकांचे जागा खाली असून ते भरण्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना दिसते. यामुळे …
Read More »हंचिनाळ ब्रम्हनाथ मल्टीपर्पजला 6 लाख 81 हजारचा नफा
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड हंचिनाळ या संस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंभार हे होते. प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta