निपाणी (वार्ता) : कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड हुपरी (ता. हातकणंगले) येथील हुतात्मा स्मारक इमारतीमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी यशवंतराव संताजी पाटील (हुपरी) तर सचिवपदी बाळासाहेब सुर्यवंशी (निपाणी) यांची फेरनिवड झाली. कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या 2022 ते 2027 …
Read More »Recent Posts
गर्लगुंजीत लम्पीस्कीन रोखण्यासाठी 26 रोजी जागृती शिबीर
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र लम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यासाठी गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथे सोमवारी दि. 26 रोजी लम्पीस्कीन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या वतीने लम्पीस्कीन रोगाविषयी जागृती शिबीर भरवण्याचे निवेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोडगू यांना देण्यात …
Read More »ओलमणी मराठी शाळेच्या शिक्षिकाचा सेवानिवृत्ती सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ. सुषमा अनंतराव कुलकर्णी या 40 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कृष्णा चिखलकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केईबी खात्याचे कर्मचारी शाहु साबळे, पांडुरंग डिचोलकर, उपाध्यक्ष मारूती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta