खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील शेतकरी बांधवाना अलिकडे जनावरांना नविन लम्पी रोगाची लक्षणे दिसत आहेत. लम्पी रोग सांसर्गिक रोग आहे. हा रोग झपाट्याने फैलावत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने अनेक जनावरे दगावण्याची शक्यता येत आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या जनावराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. …
Read More »Recent Posts
नेताजी सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ संचालक व मान्यवर व्यक्तींचा सत्कार
येळ्ळूर : नेताजी युवा संघटना संचलित नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी ज्येष्ठ संचालक गणपती हट्टीकर, भोमानी छत्र्यांन्नावर, परशराम गिंडे, रवींद्र गिंडे, …
Read More »श्री.दीपक धडोती, नॅनो सेटलाइट लॅबचे उद्घाटन
बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या हिरकमहोत्सवी समारंभाच्या निमित्ताने सर्वो कंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक धडोती. बेलगाव यांनी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकला २५ लाख रुपयांचे “नॅनो सेटलाइट” दान केले. उपग्रहाचे नियंत्रण आणि निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी सॅटेलाइट लॅबची स्थापना करणयात आला. लॅबचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta