शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी बु. ता. चंदगड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे. अशी फुशारकी मारली आहे. हिम्मत असेल तर सरपंचानी आमच्या प्रश्नाची उत्तरे पेपरमध्ये जाहीर …
Read More »Recent Posts
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा ऐरणीवर
इच्छुकांचे नाराजीचे संकेत, मुख्यमंत्री बोम्मई यांची कसरत बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने सत्ताधारी भाजप आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सज्ज झाला आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या नेत्यांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कसरत सुरू केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. गेल्या वर्षभराहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा …
Read More »निलगार दर्शनाला भक्तसागर लोटला…
दर्शनाला लांबचलांब एक कि.मी रांगा.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. अदमासे एक लाख भाविकांनी निलगार गणपतीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. उद्या सोमवार दि. १९ रोजी निलगार गणपतीचे विसर्जन होणार असल्याने शनिवार आणि रविवारी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta