संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी भरत फुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज अंकले ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरत फुंडे निवडले गेले आहेत. नूतन अध्यक्षांंवर गुलालाची उधळण …
Read More »Recent Posts
पायोनियर बँकेला एक कोटी 21 लाखाचा नफा
बेळगाव : “116 वर्षाची वाटचाल करीत असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 21 लाख 57 हजार इतका निव्वळ नफा झाला असून बँकेच्या आजवरच्या इतिहासात एवढा नफा मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे,” अशी माहिती पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदिप अष्टेकर यांनी दिली. ते पुढे …
Read More »बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
बेळगाव : बस आणि दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावाजवळ झाला. समोरून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला दुचाकीस्वाराची जोराची धडक बसली व भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार रेवप्पा बनवी (राहणार चिक्कनंदी, तालुका गोकाक जिल्हा बेळगांव असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta