खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची कौलारू इमारत मुसळधार पावसाने दोन खोल्या जमीनदोस्त झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा सुतार व सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील यांनी शाळेची इमारत कोसळल्याची माहिती संबंधित शिक्षण खात्याला …
Read More »Recent Posts
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुगळीहाळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. अर्जुन गौड (21) असे चाकूने वार केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली, यादरम्यान एका व्यक्तीने अर्जुन गौड याच्या छातीत वार करण्यात आले …
Read More »आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा
डॉ. अरुण पाटील : मोहनलाल दोशी विद्यालयात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आयुष्यात कष्टाला महत्व देऊन प्रामाणिक प्रयत्न करावे . गुरुजन व पालकांसोबत नम्रपणे वागावे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्न करावे. विविध क्षेत्रात यशस्वी व्हावे.यशाने हुरळून न जाता समाजाशी बांधिलकी जपावी, असे मत डॉ. अरुण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta