संकेश्वर (महंमद मोमीन) : विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान मिळवून देण्याचे कार्य अनिल खानापूरे, सिध्दू अजण्णावर, बसवराज सारवाडी यांनी केले आहे. याविषयीची माहिती अशी परवा रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावासाठी धावणारा मोर खानापूरे यांच्या शेतवाडीतील विहिरीत कोसळला. विहिर काॅंक्रीटने बांधकाम केलेली असल्यामुळे मोराला विहिरीतून बाहेर पडता येईना. त्यामुळे रात्रभर मोराला …
Read More »Recent Posts
हुक्केरीसाठी रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा….
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभेसाठी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचा राजकीय वारसा पुढे खंबीरपणे चालविणेचे कार्य रमेश कत्ती निश्चितपणे करतील असा विश्वास लोकांतून व्यक्त केला जात आहे. राजकारणात रमेश कत्ती हे डॅशिंग लिडर म्हणून ओळखले जातात. ते …
Read More »वल्लभगडात कँडल मार्चने यु.के.ना श्रध्दांजली
संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर आणि वल्लभडात उमेशअण्णा अमर रहेच्या जयघोषात हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना कॅंडल मार्चने श्रध्दांजली वाहण्यात आली. यु.के. अक्षरा सभोवतीच्या मेणबतीच्या प्रकाशात उमेश अण्णांच्या आठवणी जागविण्यात आल्या. हरगापूर आणि गडवासियांनी हातात पेटत्या मेणबत्ती घेऊन कॅंडल मार्चने कत्तींना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta