बेळगाव : यमकनमर्डी येथील 28 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळजनक वळण घेतल्याने पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विनायक सोमशेखर होरकेरी (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महांतेश इराप्पा करगुप्पी, संतोष गुरव, ईरन्ना हिनक्कन्नावर, आदित्य प्रकाश गणाचारी, शानुरा गजरासाब नदाफ यांना अटक करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून …
Read More »Recent Posts
राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी
नवी दिल्ली : राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. बेरोजगारी, महागाई, गरिबी या मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने भाजपला घेरते आहे, तर या भेटीतून जनतेचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. तर भाजपही या यात्रेवर खास लक्ष ठेवून आहे. …
Read More »हरियाणात गणपती विसर्जनादरम्यान सात जणांचा बुडून मृत्यू, चार जण जखमी
देशभरात आज गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे. विसर्जनादरम्यान हरियाणामध्ये मोठी दूर्घटना घडल्याचे समोर आले आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करताना सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. सोनिपतमध्ये तिघांचा तर महेंद्रगडमध्ये चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोनिपतच्या मीमरघाटावर शुक्रवारी एका भाविकाकडून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta