Monday , September 21 2026
Breaking News

यमकनमर्डी येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव : यमकनमर्डी येथील 28 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळजनक वळण घेतल्याने पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विनायक सोमशेखर होरकेरी (28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महांतेश इराप्पा करगुप्पी, संतोष गुरव, ईरन्ना हिनक्कन्नावर, आदित्य प्रकाश गणाचारी, शानुरा गजरासाब नदाफ यांना अटक करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अवघ्या पाच दिवसात आरोपींना पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *