कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने …
Read More »Recent Posts
विश्वभारती कला व क्रीडा संघाची लोंढा येथे उद्या महत्त्वपूर्ण सभा
खानापूर : उद्या शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 मिनिटांनी हनुमान मंदिर बाजारपेठ लोंढा येथे विश्वभारती कला व क्रीडा संघाची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे. आधुनिक युगात विद्यार्थी, पालक व नागरिक विविध प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्याचा परिणाम अल्पकालीन मृत्यू आहे. यापासून समस्त जनतेला …
Read More »कारलगा येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न
खानापूर : दि. 7 रोजी खानापूर तालुक्यातील कारलगा गावामध्ये भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री. अरविंदराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, कारलगा हे उच्च शिक्षित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta