कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोकांना महापर्वणी; विक्रमी संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ (ता.निपाणी) येथे शनिवारी 10 सप्टेंबर रोजी खास लोक आग्रहास्तव समाज प्रबोधन भव्य कीर्तन सोहळा व व्याख्यान परमपूज्य ईश्वर महास्वामीजी भक्ती यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हंचिनाळ येथील फुटबॉल व क्रिकेट मैदान संभाजी …
Read More »Recent Posts
आर्यादुर्गा संगीत विद्यालयातर्फे पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन
बेळगाव : ज्येष्ठ पखवाजी हभप यशवंत बोंद्रे संचालित आर्यादुर्गा संगीत विद्यालयात मृदुंगाचार्य पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन दि. 4 रोजी शहापूर कचेरी गल्ली येथे पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री. दिलीप माळगी, प्रणव पित्रे, प्रिया कवठेकर, लक्ष्मण जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. …
Read More »दत्तगुरु सौहार्दच्या हंचिनाळ शाखेचा शुभारंभ उत्साहात
हंचिनाळ (वार्ताहर) : श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी पतसंस्थेच्या हंचिनाळ (ता. निपाणी) शाखेचा शुभारंभ श्री दत्त आडी देवस्थानचे परमपूज्य परमात्माराज राजीवजी महाराज व हंचिनाळ येथील भक्ती योगाश्रम मठाचे मठाधिपती परमपूज्य महेशानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक व कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते श्री. सचिन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta